नाशिक | विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

1,166 views · Published 23 October 2018 · 2:34 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक जिल्ह्याच्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. येवला तालूका दुष्काळी जाहीर करावा, रब्बी हंगामासाठी पालखेड डाव्या कालव्याला आर्वतन द्यावं, मांजरपाड्याचं रखडलेलं काम लवकर पुर्ण करावं यासारख्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला..

More from this channel