पंजाबमध्ये ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी | 712 | एबीपी माझा

1,020 views · Published 31 October 2018 · 0:29 · Indexed 5 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

ग्लायफोसेट या तणनाशकाविरोधात अमेरिकेत शेतकऱ्यानं तक्रार केली होती. यात हे तणनाशक कँसरजनक आढळल्यानं कंपनीला शेतकऱ्याला भरपाई द्यावी लागली होती. याच कारणानं आता पंजाबमध्येही ग्लायफोसेटवर बंदी घालण्यात आलीये. या तणनाशकाला केवळ चहाच्या मळ्यांमध्येच वापरासाठी लेबल क्लेम देण्यात येणारेय. त्या व्यतिरिक्त इतर पिकांसाठी ग्लायफोसेटचा वापर करता येणार नाहीये.

More from this channel