मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : बोरिवली ते वांद्रे दरम्यान बेस्टच्या ज्यादा बसेस

871 views · Published 3 July 2018 · 2:39 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खोळंवलेल्या पश्चिम रेल्वेवर मार्ग काढणयासाठी बेस्टने बोरिवली ते वांद्रे दरम्यान ज्यादा बसेस सोडल्या आहेत. बेस्टनं आतापर्यंत 44 ज्यादा बसेस सोडल्या आहेत.

More from this channel