मुंबई | राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न : मल्लिकार्जुन खर्गे
2,256 views · Published 29 August 2018 · 1:22 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला 50- 50 फॉर्म्युल्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. तसंच राष्ट्रवादीसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही ते म्हणालेत. काल दिल्लीत शरद पवार आणि राहुल गांधींची बैठक झाली. या बैठकीत पवारांनी राहुल गांधींना प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली. मात्र राहुल गांधींनी या प्रस्तावावर कुठलाही निर्णय दिलेला नाही, असंही समोर आलं. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद समान असल्यानं राष्ट्रवादीनं 50- 50 चा फॉर्म्युला दिल्याची माहिती होती.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!