मुंबई | जमावाकडून जिमची तोडफोड, महिलेलाही मारहाण

1,715 views · Published 28 September 2018 · 1:11 · Indexed 1 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका जिममध्ये घुसून २० ते २५ जणांनी तोडफोड केल्याची घटना काल रात्री घडलीय. शिवाय या जिम मालक महिलेलाही या जमावाकडून मारहाण करण्यात आलीय. वर्सोव्यातल्या यारी रोडवर असलेल्या अनुराग धारेवाल यांच्या जिममध्ये जमाव लोखंडी रॉड, हत्यारं घेऊन घुसला. आणि जिमची तोडफोड सुरु केली.  ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेण्यास टाळाटाळ केली. मात्र माध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर अखेर पोलिसांनी दखल घेत 6 जणांना अटक करण्यात आलीय.

More from this channel