जळगाव | पोलिसातले काही अधिकारी भाजपचे कार्यकर्ते : अशोक चव्हाण

1,055 views · Published 5 October 2018 · 1:19 · Indexed 24 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पोलिस खात्यातील काही लोकं भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय.. काँग्रेसकडून आयोजित जनसंघर्ष यात्रेचा आज दुसरा दिवस आहे..एरंडोल, अमळनेर आणि शिंदखेडा गावात काँग्रेसतर्फे जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय..यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी हा आरोप केलाय..पोलिस निवडणुकांच्या दरम्यान पॉलिटीकली त्रास कसा देता येईल हे पाहतात असंही चव्हाण म्हणाले

More from this channel