ShriDeviMahatmya
1,361 views · Published 4 December 2014 · 3:00 · Indexed 25 October 2026
Channel: Prakash Ketkar · 2014 · Nonprofits & Activism
ShriDevi Mahatmya ShriDevi Mahatmya is in Marathi. It is a very Pious and Holy Grantha. This Grantha is a translation of original Sanskrit ShriDurgaSaptashati, which is from Markandeya Purana. The translation is nicely done by shri Ram Baba vernekar who was from a renouned Aginihotri Brahmin family. He was very wise and learned and his knowledge of Sanskrit was beyond normal man's capacity. He has also written a grantha on Tulasi Mahatmya. ShriDevi Mahatmya is in sixteen Adhayays. 1 to 13 Adhyays are the Goddess Durga's charitra of her three main avataras. Followed by Pradhanik Rahasya, Vaikrutik Rahasya and Moorthi Rahasya. With the blessings of Goddess Durga and best wishes of Devotees of Goddess like you; I have decided to upload all sixteen adhyayas of Shridevi Mahahatmya on every Tuseday and Friday. श्रीदेवीमहात्म्य श्रीदेवीमहात्म्य म्हणजेच संस्कृतमधिल श्रीदुर्गासप्तशती. मूळ संस्कृत ग्रंथाचे प्रासादीक ओवीबद्ध भाषांतर केलेला हा मराठींतील ग्रंथ आहे. तो रामबाबा वेर्णेकर ह्या अग्निहोत्री विद्वान ब्राह्मण गृहस्थांनी करुन ठेवल्याने आपल्याला याचे पाठ करता येतात. एकंदर हे सर्व सोळा अध्याय आहेत. पहिला अध्याय हा श्रीमहाकालीचा अवतार व मधु-कैटभ या दैत्यांचा संहार. दुसरा, तीसरा व चौथा हे अध्याय श्रीमहालश्र्मीचे व महिषासुराचा संहार आणि पांच ते तेरा अध्याय हे श्रीमहासरस्वतीचे धूम्रलोचन, चण्ड-मुंण्ड, रक्तबीज, नीशुंभ आणि शुंभ यांचे वध त्यानंतर पुढील तीन अध्याय ह्यांत प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्तिरहस्य यांचे आहेत. श्रीदुर्गादेवीच्या शुभाशिर्वादाने व आपल्यासारख्या देवी भक्तांच्या सदीच्छेने दर मंगळवारी व शुक्रवारी हे सर्व श्रीदेवीमहात्म्याचे सोळा अध्याय मी माझ्या चँनेलवर देणार आहे. सप्तशती पाठासाठी बरेचसे नियम व तांत्रिक अंगे आहेत. परंतु मराठीमधिल श्रीदेवीमहात्म्याचा पाठ करण्यासाठी तसे काही नाही. त्यामुळे आपण रोज पूर्ण पाठ केला पाहिजे व त्याचे ठराविक नियम पाळले पाहीजेत याचे बंधन नाही. तसे श्री रामबाबा वेर्णेकरांनी देवीमहात्म्य या त्यांच्या मराठी भाषांतरीत अध्याय १५ पंधरामध्यें सांगितले आहे. असे असूनही ज्या देवी भक्तांना नियम पाळून पाठ करावयाचा असल्यास त्यासंबंधी माहिती देत आहे.