सांगली | भरवस्तीत मालवाहू ट्रक घुसला, 8 ते 10 वाहनांचं नुकसान
1,693 views · Published 28 September 2018 · 1:27 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सांगलीतील गावभागात मध्यरात्री वस्तीत दहा चाकी ट्रक शिरला. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका मालवाहू ट्रक चालकाने आठ ते दहा वाहनांचे नुकसान केलं. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!