दिवाळी संपली, बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस कागदावरच | मुंबई | एबीपी माझा
3,962 views · Published 11 November 2018 · 1:47 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
बेस्टच्या 5500 रूपये दिवाळी बोनस म्हणून जाहिर केला होता. मात्र दिवाळी संपली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचा बोनस केवळ कागदावरच असून पैसे नसतांना बेस्ट प्रशासनानं केलेली ही घोषणा हवेतच विरली आहे. प्रशासकीय तरतूद न झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना जाहिर झालेला 5,500 रुपयांचा बोनस अद्याप देऊ शकत नसल्याची कबुली बेस्ट प्रशासनाने दिली आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!