बॉलिवूडच्या प्रवासाचा साक्षीदार आर के स्टुडिओ इतिहासजमा होणार

1,207 views · Published 27 August 2018 · 1:31 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अभिनेते राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी बनवलेल्या आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय कपूर कुटुंबियांना घेतला आहे.  त्यामुळे बॉलिवूडच्या प्रवासातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला आर. के. स्टुडिओ आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

More from this channel