जळगाव | चाळीसगाव मेहूनबारे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
3,681 views · Published 22 October 2018 · 1:43 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जळगाव- गेल्या अनेक दिवसंपासून चाळीसगाव मेहूनबारे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे, पिंपळगाव म्हालस येथे शेत शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project