सोलापूर | सोलापुरात 'काय बे, कसं बे!'ची जोरदार चर्चा

2,612 views · Published 15 October 2018 · 1:48 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आपल्या अस्सल बोली भाषेला स्वरबद्ध करून स्थानिक भाषाशैली जगभर नेण्याची कमाल सोलापुरातल्या हौशी कलावंतांनी केलीय... काय बे, कसं बे! ही सोलापुरात सहज बोलली जाणारी भाषा... याच शब्दांना सोलापूरच्या कलाकारांनी स्वरबद्ध केलंय...सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु असून सोलापुरात काय बे हे गाणं चांगलच गाजतंय...

More from this channel