परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हवामान खात्याच्या संचालकांविरोधात फसवणुकीची तक्रार

4,634 views · Published 8 August 2018 · 1:05 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

परभणीत हवामान खात्याच्या संचालकांवर 420  चा गुन्हा दाखल करा अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिली आहे.  खत, बी-बियाणे आणि फवारणी औषधी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठीच खोटे अंदाज वर्तवले जातात, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.  या तक्रारीनंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांकडूनही चौकशी करण्याची मागणी केली जातेय. परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली आहे.

More from this channel