सांगली | शहरातील दोन बेकायदा हॉस्पिटल सील

1,357 views · Published 22 September 2018 · 0:25 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगली महापालिकेनं शहरातील दोन बेकायदा हॉस्पिटल सील केली आहेत..सांगलीतील मोहिते हॉस्पिटल आणि मिरजेतल्या अॅपेक्स हॉस्पिटलवर पालिकेच्या आरोग्य विभागानं ही कारवाई केलीय..चौगुले हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरण उघ़डकीस आल्यानंतर सांगली महापालिकेला जाग आलीय...बेकायदा गर्भपात प्रकरणात महापालिकेनं चौगुले हॉस्पिटल सील केलं होतं

More from this channel