नांदेड | पुरात तवेरा गाडी वाहून गेली, एकाच कुटुंबातील तिघांता मृत्यू
2,643 views · Published 21 August 2018 · 0:50 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नांदेडमध्ये तवेरा कार ओढ्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला. अपघातात दिवटे दाम्पत्यासह पाच वर्षांच्या चिमुरडीला प्राण गमवावे लागले. नांदेडमधील नायगाव तालुक्यातील मांजरम गावात ही घटना घडली. दिवटे कुटुंबातील तिघे जण तवेरा गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी गाडी ओढ्यात पडून वाहून गेली. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली, मात्र हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!