जेवणाच्या शोधात गजराजांनी केली नाकाबंदी | उत्तराखंड | एबीपी माझा

3,373 views · Published 11 November 2018 · 0:52 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

भूक लागली तर लाज-शरम बाळगाची नसते असं म्हणतात..याच वाक्याचा पुरेपुर वापर एका हत्तीनं उत्तराखंडमध्ये केला. इथल्या जीम कॉर्बेट पार्कमधला हत्ती भूक लागल्यानं अचानक रस्त्यावर आला. आणि गाड्या अडवून त्यामध्ये काही खायला मिळतंय का हे शोधू लागला. एका वाहनात त्यानं चक्क सोंड घालून चाचपणी सुरु केली. त्यामुळं या वाहनाचा चालक घाबरला आणि वाहन सोडून पळाला. या गजराजांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. त्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या..तब्बल ४ तास गजराजांनी रास्तारोको केल्यानंतर ते पुन्हा जंगलात परतले...
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel