पुणे | पुण्यात येत्या सोमवारपासून पाणीकपात, दिवसातून एकवेळ पाणी मिळणार
517 views · Published 23 October 2018 · 1:02 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पुण्यात येत्या सोमवारपासून दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलसंपदा विभागाकडून करण्यात येणाऱ्या संभाव्य पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. महापालिकेनं पाणीवाटपासाठी एक वेळापत्रक जाहीर केलंय. त्यानुसार पुणेकरांना दिवसातून एकदा ५ तास पाणी मिळेल असा दावा महापौर मुक्ता टिळक यांनी केलाय. पुढील पावसाळ्यापर्यंत हे वेळापत्रक लागू राहणार असल्याचीही माहिती टिळक यांनी दिलीय. सध्या पुणे शहराला जलसंपदा विभागाकडून १३५० एमएलडी पाणी मिळतं. ते कमी करून ११५० एमएलडी करण्यात येणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!