ब्रेकफास्ट न्यूज | सांगली | कृष्णा पात्र धुक्यात विरलं, हवेत गारवा

1,222 views · Published 12 September 2018 · 1:37 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मागील चार  दिवसांपासून सकाळच्या सुमारास पडत असलेले दाट धुके आजही पाहायला मिळतेय. आज तर 8 वाजून गेले तरीही मोठ्या प्रमानवर दाट धुके कायम होते.

More from this channel