रायगड : मुसळधार पावसामुळे कर्जत-कल्याण मार्गावर रेल्वेसेवा ठप्प

1,191 views · Published 7 July 2018 · 1:25 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्य रेल्वेची कर्जतहून कल्याणला येणारी-जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झालीय.. कर्जत रेल्वेस्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेत. कर्जत स्टेशनबरोबरच कल्याण आणि बदलापूर स्थानकाचे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे कर्जत ते कल्याण दरम्यान होणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय.  त्याचा परिणाम म्हणून बदलापूर, अंबरनाथ, ठाणे, डोंबिवली अशा अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झालीय.  कोकणमध्ये रात्रीपासून होणाऱ्या संततधारेमुळे सर्वात आधी कर्जत स्टेशनचे रुळ पाण्याखाली गेले..तिकडे अमन लॉज आणि माथेरानदरम्यानच्या टॉय ट्रेनच्या रुळावर झाड कोसळलंय... त्यामुळे माथेरानच्या दिशेनं जाणारी मिनी ट्रेनची वाहतूक ठप्प झालीय...

More from this channel