धनगर आंदोलन | वसई | पंचवटी नाक्यावर धनगर समाजाचं आंदोलन, वाहतुकीचा खोळंबा

1,323 views · Published 13 August 2018 · 0:41 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

येत्या २५ तारखेपर्यंत धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरात शिरू असा इशारा वसईतल्या धनगर समाजानं दिलाय. 
आज वसईमध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये हा इशारा देण्यात आलाय. 
वसईच्या पंचवटी नाक्यावर रस्त्यावर बसून हे आंदोलन केलं होतं. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

More from this channel