जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात गावकऱ्यांचं मुंडण आंदोलन | अहमदनगर | एबीपी माझा

2,112 views · Published 29 October 2018 · 0:43 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

संगमनेरमध्ये जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात गावकऱ्यांनी मुंडण करुन आंदोलन केलं... जोर्वे गावातील ग्रामस्थांनी मुंडण करुन पाणी सोडण्याला विरोध केला... खासदार सदाशिव लोखंडेही या आंदोलनात सहभागी झाले.

More from this channel