केरळ: देशाचं कामकाज हिंदुत्ववादी विचारांवर सुरु आहे: राहुल गांधी
736 views · Published 29 August 2018 · 0:46 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भारतात दोन विचारधारा आहेत, एक विचारधारा फक्त हिंदुत्ववादाला धरुन चालते तर दुसरी धर्मनिरपेक्ष राहून देश चालवण्यावर विश्वास ठेवते... त्यातील पहिल्या अर्थात नागपुरातल्या विचारधारेवर सध्या देशाचं कामकाज सुरु आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर केलीय...राहुल गांधी कालपासून केरळच्या दौऱ्यावर आहेत.. सकाळी केरळातील कोचीत पत्रकार परिषद घेतली.. त्यावेळी ते बोलत होते... काल राहुल गांधींनी केरळातल्या अनेक भागांचा दौरा करुन तिथल्या पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.. त्यातून मोठ्या संख्येनं नागरिकांच्या पुनर्वसनाची गरज असल्याचंही राहुल यांनी य़ावेळी सांगितंल...आपण येथे केरळग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पाठिंब्यासाठी आलोय, राजकारण करण्यासाठी नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला,...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!