ठाणे | इंधनदरवाढ आणि रुपयाच्या घसरणीविरोधात काँग्रेसच आंदोलन
627 views · Published 24 September 2018 · 1:27 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सततच्या इंधनदरवाढीविरोधात आज ठाण्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि काँग्रेसचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल, डिझेस आणि डॉलरच्या प्रतीकृतीची पूजा करून निषेध केला. काँग्रेसचं सरकार येणार नाही तोपर्यंत सामान्यांना न्याय मिळणार नाही असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी वर्तवला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!