मुंबई : बेशिस्त मुंबईकरांनी टाकलेला 12 मेट्रीक टन कचरा समुद्राने बाहेर फेकला !
3,403 views · Published 14 July 2018 · 0:42 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दरम्यान भरतीमुळे मरिन ड्राइव्हच्या समुद्रातून तब्बल १२ मॅट्रिक टन कचरा बाहेर आला होता. हा कचरा उचलताना महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रचंड घामटा निघाला होता. महापालिकेच्या ए आणि सी वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी समुद्रकिनारी एक किलोमीटर परिसरात पसरलेला हा संपूर्ण कचरा पसरला होता. समुद्राने बाहेर फेकलेल्या या कचऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारने प्लॅस्टीक बंदीचा निर्णय घेतला. पण, समुद्रात प्लॅस्टीक टाकण्यास कुठलीही बंदी नाही. त्यामुळेच बेशिस्त मुंबईकरांकडून समुद्रात टाकण्यात आलेला कचरा समुद्राने आपल्या लाटांसह बाहेर फेकला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!