ब्रेकफास्ट न्यूज | इंधन दरवाढीची मालिका कायम, पेट्रोल 15 पैस तर डिझेल 20 पैशांनी महागलं

495 views · Published 4 October 2018 · 0:42 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंधन दरात आज पुन्हा वाढ झाली असून पेट्रोल लीटरमागे १५ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी महागले आहे काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे नागरिकांची एक दिवस दरवाढीतून सुटका झाली होती. परंतु, आज पुन्हा एकदा यात वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दररोज कच्चा तेलाचे दर वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

More from this channel