पुणे | पूना हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची आत्महत्या, कारण अस्पष्ट
1,250 views · Published 8 October 2018 · 1:29 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पूना हॉस्पिटलमधील सीनिअर कन्सल्टंट डॉक्टरांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही. पण या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. डॉ शशिकांत बंब असं आत्महत्या केलेल्या 63 वर्षीय डॉक्टरांचं नाव आहे. ते डेंटिस्ट होते. गेल्या 18-20 वर्षांपासून ते पूना हॉस्पिटलशी सीनियर कन्सल्टंट म्हणून जोडलेले होते. सकाळी 9.30 वाजता स्वच्छता करणाऱ्या मावशी गेल्यावर त्यांना गळफास लावलेला डॉक्टरांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. मात्र अजूनही डॉक्टरांच्या आत्महत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!