गणेश विसर्जन | मुंबई | घरगुती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात

868 views · Published 23 September 2018 · 3:21 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

More from this channel