मुंबई | महापालिकेला कुपोषण शब्दाची लाज वाटते का? : प्रजा फाउंडेशन
1,391 views · Published 15 October 2018 · 1:29 · Indexed 1 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बई महापालिकेला कुपोषण शब्दाची लाज वाटते म्हणून 'कमी वजनाची मुले' असा शब्दप्रयोग पालिकेकडून करण्यात आला आहे, असा आरोप प्रजा फाउंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी केलाय. प्रजा फाउंडेशनने आज मुंबई प्रेस क्लब येथे पालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कुपोषणाबाबत अहवाल सादर केला यावेळी हा आरोप करण्यात आला. या अहवालाप्रमाणे 2015-16 मध्ये मुंबई महापालिका शाळांच्या आरोग्य तपासणीत 64 हजार 681 विद्यार्थी कुपोषित आढळले होते. तर 2016-17 महापालिका शाळांमध्ये एकही विद्यार्थी कुपोषित आढळला नाही असे अहवालात म्हटले असले आहे. मात्र 2016-17 मध्ये एकही विद्यार्थी कुपोषित नाही असे सांगणाऱ्या महापालिकेने 73 हजार 112 विद्यार्थी कमी वजनाचे असल्याचे म्हटलंय. वर्षभरात त्यात घट होत हा आकडा 11 हजार 720 वर पोहचला आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम