रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत वाढ
3,586 views · Published 3 October 2018 · 2:14 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. खतांच्या किमतीत 1 ऑक्टोबरपासून मोठी वाढ झाली आहे. साधारणत: एका बॅगेवर 100 ते 200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑपरेटीव्ह ऑर्गनायझेशन अर्थातच 'इफ्फको'ने यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि रासायनिक खतांचे वाढलेले भाव हे शेतकऱ्याला परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट