पुणे : टाळ मृदुंगाच्या गजराने दिवेघाट दुमदुमला, माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी

699 views · Published 9 July 2018 · 2:11 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या शेकडो वारकऱी आज दिवेघाटातून सासवडच्या दिशेनं निघाले....
टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी आज सासवडला प्रस्थान केलंय...पावसाचा जोर असूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरीची ओढ दिसून येत होती...तुकोबांचा, ज्ञानोबा माऊलींच्या गजरात अवघा दिवेघाट दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्या आज सासवडला मुक्कामी राहणार आहेत.

More from this channel