ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारत चाळीवर कोसळली
1,432 views · Published 24 July 2018 · 2:29 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भिवंडीतील रसुला बाग परिसरात तीन मजली इमारत चोळीवर कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही रहिवाशी अजकल्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच NDRF चीही मदत मागविण्यात आली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!