ब्रेकफास्ट न्यूज | भाजप-आरएसएसचे कुत्रे तरी देशासाठी मेले का? : मल्लिकार्जुन खर्गे

1,980 views · Published 5 October 2018 · 0:49 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेस पक्षाला बलिदानाची परंपरा आहे. मात्र भाजप आणि आरएसएसचे कुत्रे तरी देशासाठी मेले का? असं वादग्रस्त विधान काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेंनी केलंय.

More from this channel