ब्रेकफास्ट न्यूज | नवी दिल्ली | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74 वी जयंती

641 views · Published 20 August 2018 · 0:57 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दिवंगत नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 74 वी जयंती आहे. त्यानिमित्त दिल्लीत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं गेलं.  सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केलं.

More from this channel