मुंबई : शहर आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग

3,142 views · Published 3 July 2018 · 3:25 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत काल रात्री पासून पावसाची उघडझाप सुरू होती.परंतु आज पहाटे पासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली , घाटकोपर, भांडुप मुलुंड, चेंबूर कुर्ला, सायन, दादर सह सम्पूर्ण दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस पडतो आहे.

More from this channel