मुंबईत मॉडेलची मित्राकडून हत्या, मृतदेह बॅगेत भरुन रस्त्यावर फेकला

2,776 views · Published 16 October 2018 · 1:35 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मॉडेल मैत्रिणीची मित्रानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. धक्कादायक म्हणजे या आरोपीने मॉडेलचा मृतदेह बॅगेत भरुन मालाड परिसरात फेकला.

More from this channel