लातूर : कार आणि दोन दुचाकींची धडक, एकाच मृत्यू

3,951 views · Published 22 July 2018 · 0:27 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लातूर जिल्ह्यातल्या वासनगाव पाटीजवळ कार आणि दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. यात चार जण जखमी झाले आहेत. हरिदास जाधव असं मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाकडून चारचाकी गाडी जाळण्यात आली. जमावाच्या तावडीतून सुटका करुन घेत चालकानं पोलिस ठाणं गाठलं. माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

More from this channel