मुंबई | मुंबई विद्यापीठाने 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं!

2,220 views · Published 17 October 2018 · 1:50 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या काही वर्षांपासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे. कारण मागील वर्षाच्या परीक्षेच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर 97 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रिचेकिंगसाठी अर्ज केला होता. त्यापैकी 35 हजार म्हणजेच सुमारे 36 टक्के विद्यार्थ्यांना चुकून नापास केल्याची करामत विद्यापीठाने केली आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे.

More from this channel