चेतना महाविद्यालयातील रांगोळी प्रदर्शनात प्रमोद महाजन यांची क्षणचित्रे | वांद्रे | एबीपी माझा

2,869 views · Published 31 October 2018 · 0:38 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतल्या वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात स्व. प्रमोद महाजन यांच्या आयुष्यातील क्षणचित्रं रांगोळीच्या रुपात रेखाटली आहेत. अनेक कलाकारांनी प्रमोद महाजनांचं वेगवेगळं रुप रेखाटलं आहेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार पूनम महाजन, राहुल महाजन आणि प्रमोद महाजन यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या.. 2 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुलं असेल. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel