नवी दिल्ली | नागपुरातून सरकार चालत नाही, मागितला तरच सल्ला देतो : मोहन भागवत

1,413 views · Published 18 September 2018 · 1:03 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मोदी सरकार नागपूरमधून चालतं नाही असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाकडून सरकारमध्ये हस्तक्षेप होत नसल्याचं स्पष्ट केलं... आज दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते..  एखाद्या राष्ट्रीय मुद्द्यावर संघ आपले विचार मांडतो मात्र ते विचार सरकारवर थोपवत नसल्याचं ते म्हणाले... मोदी सरकार नागपुरातून चालतं अशी विरोधकांकडून सातत्यानं टीका होत होती.. मात्र आज पहिल्यांदाच भागवतांनी या टीकेला उत्तर दिलंय..

More from this channel