सातारा | चाऱ्यात लपवलेलं पाच तोळ्यांचं मंगळसूत्र म्हशीने गिळलं!

2,809 views · Published 29 August 2018 · 0:33 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चाऱ्यामध्ये लपवून ठेवलेलं मंगळसूत्र चुकून म्हशीने खाल्ल्याचा प्रकार साताऱ्यात घडला. सुदैवाने डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन मंगळसूत्र बाहेर काढलं.

More from this channel