नागपूर | एकता मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीत डीजेचा दणदणाट

2,791 views · Published 28 September 2018 · 0:28 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपुरात काल एकता मंडळाच्या गणपती विसर्जन मिऱवणुकीत डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. विशेष म्हणजे यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच डीजे वाजवला जात होता. एकता गणेशोत्सव मंडळ हे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये याचं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी डीजेवर कोणतीही कारवाई केली नाही. एकता गणपती मंडळ हे अनंत चतुर्दर्शीनंतर 4 दिवसांनी बाप्पांचं विसर्जन करतं.

More from this channel