स्पेशल रिपोर्ट | जीवाची पर्वा न करता बचावकार्यात गुंतलेले 'केरळचे हीरो'
3,029 views · Published 19 August 2018 · 2:22 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एक राज्य गेल्या 20 दिवसांपासून प्रलयाच्या फेऱ्यातून सुटता सुटत नाहीये... माणसं मरतायत... बेघर होतायत... रोगराई पसरली आहे... कधीकाळी देवाची भूमी म्हणून ओळखलं जाणाऱ्या केरळवर देवच कोपला... आणि या देवभूमीची रयाच गेली... याच केरळचे अश्रू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझाची टीम पोहोचली.. थेट केरळमध्ये... आणि आज आम्हाला तिथं काय दिसलं... चला पाहूयात..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!