भिवंडी : वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवले
2,655 views · Published 14 July 2018 · 0:45 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
भिवंडीत खड्ड्यांचं इतकं साम्राज्य पसरलंय की पोलिसांवरच खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे. भिवंडीतल्या मुख्य रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडलेत, तर अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्यानं वाहतूकदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. अखेर वाहतूक पोलिसांनीच हातत फावडा आणि घमेलं घेत नाद्दीनाका परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरूवात केली. खड्डे भरणाऱ्या वाहतूक पोलिसांना पाहून नागरिकही चक्रावून गेले.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!