यवतमाळ | मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

2,900 views · Published 22 August 2018 · 1:34 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर गावचे शेतकरी भीमराव गजभिये यांचं आयुष्यच पावसानं बरबाद झालंय. धनसावित्री नदीच्या तिरावर भिमराव यांची शेती आहे. नदीला आलेल्या पुरानं संपूर्ण पिक वाहून गेलंय. इतकच नाही तर त्यांची १३ जनावरं मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे आता भिमराव आणि त्यांच्या पत्नीसमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय.

More from this channel