बाप्पा माझा | नाशिक | एचएएल कामगार मित्र मंडळात गणपतीसमोर विठ्ठलाचा देखावा

1,601 views · Published 18 September 2018 · 0:36 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकच्या बी डी भालेकर मैदानावर विठ्ठल आणि संतांचा देखावा साकारण्यात आला. एच ए एल कामगार मित्र मंडळाने हा देखावा साकारला असून यंदाचं या मंडळाचं 43 वं वर्ष आहे. या देखाव्यात विठूमाऊलीने जातपात न बघता मानवजातीनं वारकऱ्यांप्रमाणे एकत्र यावं, असा सामाजिक संदेश दिलाय. विठ्ठलाचा हा देखावा पाहण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

More from this channel