स्पेशल रिपोर्ट @830 : आरक्षणासाठी मराठा समाजातील मान्यवरांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

1,111 views · Published 2 August 2018 · 4:44 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पऱळीत 16 दिवसांपासून ठिय्या सुरुय. मागणी आहे आरक्षणाचा निर्णय घेण्याची. त्यासाठी ठोक मोर्चेही झाले. आपल्या 7 बांधवांनी त्यासाठी जीवही दिला. पण हा प्रश्न कोर्टाच्या दारात आहे. अशावेळी समाजधुरिणांसोबत मंथन करुन यावर काय तोडगा काढता येईल, याची चर्चा आज मुख्यमंत्र्यांनी केलीय. पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट

More from this channel