बाप्पा माझा| मुंबई| लालबागच्या राजाला पहिल्याच दिवशी गर्दी

1,461 views · Published 13 September 2018 · 0:35 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीही भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे...लालबागच्या राजाच्या चरणी सामान्य भाविकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांची गर्दी असते..यंदा लालबागच्या राजानं मोरांच्या पिसांची प्रभावळ धारण केली आहे..स्टेजवर पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा देखावाही उभारण्यात आलाय..विद्युत रोषणाई आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविकांनी सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या दरबारात गर्दी केलीय...

More from this channel