वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा | आदित्य ठाकरे | मुंबई | एबीपी माझा
1,627 views · Published 4 November 2018 · 0:31 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अवनी किंवा टी-1 या वाघिणीला मारताना नियमांचा अवलंब योग्य प्रकारे केला गेला नसल्याचा संशय वन्यजीव प्रेमींकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनीही वन मंत्रालयावर टीका केली आहे. वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं असं करायला हवे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!