इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण
3,796 views · Published 16 July 2018 · 11:49 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ज्ञानोबा माऊलींची पालखी आज बरड गावी मुक्कामी असणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज इंदापुरात गोल रिंगण पार पडणार आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहे. काल तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूरजवळच्या बेलवाडी गावात काल पहिलं गोल रिंगण पार पडलं. यावेळी वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल