नागपूरच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन

918 views · Published 11 September 2018 · 0:53 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीचं नागपूरच्या राजाचं आज मोठ्या थाटात आणि जल्लोषात आगमन झालं... नागपूरच्या राजाच्या स्थापनेचं यंदाचं 23 वं वर्ष आहे... सकाळी विशेष मुहूर्तावर चितार आळीपासून नागपूरच्या राजाची मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली... गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष करत नागपूरचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुळशीबागेच्या मुख्य मंडपात बाप्पाचं स्वागत केलं... परवा गणेश चतुर्थीला मुहूर्ताप्रमाणे नागपूरच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येइल..

More from this channel